Single Cigarette Ban : सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी येणार, संसदीय स्थायी समितीचा प्रस्ताव सादर
abp majha web team
Updated at:
12 Dec 2022 12:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSingle Cigarette Ban : आता सिंगल सिगारेटच्या विक्रवर बंदी येणार आहे. संसदीय स्थायी समितीचा सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आला. तर तंबाखूच्या सेवनामुळे देशातील कॅन्सरग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्यानं प्रशासनाचा निर्णय आहे.