Ram Mandir Ayodhya : प्रभू रामचंद्राची मूर्ती घडवणारे योगीराज अरूण कोण ?
abp majha web team
Updated at:
02 Jan 2024 09:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRam Mandir Ayodhya : प्रभू रामचंद्राची मूर्ती घडवणारे योगीराज अरूण कोण ? अरुण यांची शिल्पकलेतील पाचवी पिढी मैसूर येथील सुप्रसिद्ध शिल्पकार इंडिया गेट येथे उभारण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ३० फुटी पुतळ्याचे मूर्तीकार केदारनाथ येथील आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे शिल्पकार मैसूर जिल्ह्यातील २१ फूट उंच हनुमानाची मूर्ती घडवणारे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामकृष्ण परमहंस यांचे नयनरम्य पुतळे घडवले शिल्पकौस्तुभ, राज्योत्सव, नालवडी पुरस्काराने सन्मानित