Rahul Gandhi : नाशिकमधील काळाराम मंदिरात राहुल गांधी दर्शन घेणार, भारत जोडो 10 मार्चला महाराष्ट्रात
abp majha web team
Updated at:
01 Mar 2024 09:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi : नाशिकमधील काळाराम मंदिरात राहुल गांधी दर्शन घेणार, भारत जोडो 10 मार्चला महाराष्ट्रात
काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा पुढच्या आठवड्यात नाशिकमध्ये दाखल होईल,...
११ किंवा १२ मार्चपर्यत ही यात्रा नाशिकमध्ये पोहोचेल... नाशिकमध्ये राहुल गांधी काळाराम मंदिराचं दर्शन घेणार आहेत... मणिपूरमधून सुरु झालेली यात्रा १० मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करेल... महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून भारत जोडो न्याय यात्रा जाणार आहे.,... नंदुरबार, धुळे ,नाशिक, ठाणे मार्गे शेवटी मुंबईतल्या चैत्यभूमी येथे यात्रेचा समारोप होणार आहे... १३ मार्चला भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत पोहोचेल...मुंबईत समारोपीय सभेचे भव्य आयोजन केले जाणार आहे.