Rahul Gandhi : कायमचं अपात्र केलं तरी मी प्रश्न विचारणार, खासदारकी रद्द करून मला गप्प करू शकत नाही
Continues below advertisement
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली... अदानी यांच्या शेल कंपनीमधील 20 हजार कोटी कोणाचे आहेत? याचं उत्तर भाजप का देत नाही? असा थेट सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती होती म्हणूनच माझी खासदारकी रद्द केली अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिलीये... कायमचं अपात्र केलं तरी मी प्रश्न विचारणार, खासदारकी रद्द करून मला गप्प करू शकत नाही असंही राहुल गांधी म्हणाले..
Continues below advertisement
Tags :
Prime Minister Narendra Modi Congress Leader Press Conference Adani Rahul Gandhi BJP MP Shell Company Cancellation 20 Thousand Crores Fear Of Speech