iPhone 13 : भारतामध्ये आयफोन १३ चं उत्पादन सुरु, आयफोन १३ च्या किमती कमी असण्याची शक्यता

iPhone 13 : आयफोन १३ च्या किमती कमी असण्याची शक्यता आहे. कारण आयफोन १३ चं उत्पादन आता भारतामध्ये  सुरु झालंय. अ‍ॅपल कंपनीने चेन्नईतील फॉक्सकॉन प्लांटमध्ये आयफोन १३चं उत्पादन सुरु केलंय. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola