Pandharpur:मूर्तीवरील वज्रलेप निघल्याने विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या झीजप्रकरणी मंदिर समिती बैठक घेणार

Pandharpur: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती झीजप्रकरणी मंदिर समिती तातडीची बैठक घेणार आहे. मूर्तीवरील वज्रलेप निघू लागल्याचे काल एबीपी माझाने समोर आणल्यानंतर मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी त्याची दखल घेतलीय. लॉकडाऊन काळात २३ आणि २४ जूनला पुरातत्व विभागाकडून विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला वज्रलेप करण्यात आला.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola