Budget 2021 PM Modi Speech | विकास आणि विश्वासाचं बजेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Continues below advertisement

Budget 2021 PM Modi Speech केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच देशाचा यंदाच्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. विरोधकांनी जिथं अपेक्षेप्रमाणं अर्थसंकल्पावर निशाणा साधला तिथंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया देत देशाच्या दृष्टीनं हा विकास आणि विश्वासाचा अर्थसंकल्प आहे, असं मत मांडलं.

अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आलेल्या प्रवर्गांचा उल्लेख करत मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं त्यामध्ये कशा प्रकारे तरतुदी करण्यावर भर देण्यात आला आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. शिवाय या अर्थसंकल्पामुळं देशात येत्या काळात सकारात्मक बदल घडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram