PM Modi Cabinet Expansion : नारायण राणे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, सिंधुदुर्गात जल्लोष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jul 2021 06:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्ताराच चार मंत्र्यांना संधी मिळाली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायणे राणेंचं नाव पहिलं होतं. त्यांना आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.