Patanjali Baba Ramdev Press Conference : बाबा राम देव यांनी घेतली पत्रकार परिषद

Continues below advertisement

योगगुरू बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस आणि पतंजली मेडिसिन याशिवाय पतंजली लाइफस्टाइलचा आयपीओ लाँच करण्याची त्यांची योजना आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram