Nupur Sharma Assassination Failed:नुपूर शर्मांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला,Pakistani नागरिक अटकेत

Continues below advertisement

मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या हत्येचा कट शिजला होता. पाकिस्तानातून आलेला संशयित रिझवान हा अजमेर दर्ग्याच्या दर्शनानंतर तो अमलात आणणार होता. असा मोठा खुलासा रिझवाच्या चौकशीत झाला आहे. पाकिस्तानातून भारतात प्रवेश करताना रिझवान सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात सापडला होता. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणारा रिझवान अश्रफ नुपूर शर्मांच्या हत्येचा कट रचून देशात आला होता अशी माहिती आता समोर आलेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram