Navnit Rana: लग्नाच्या वयोमर्यादेच्या विधेयकाचं महिला खासदारांकडून स्वागत ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Dec 2021 01:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुलींसाठी विवाह किमान वय 21 करणे याच स्वागत,निर्णय घेण्यासाठी या वयात अनेक मुली सक्षम नसतात. पदवी सुद्धा पूर्ण झालेली नसते या वयात.. पण आता 21 वय किमान केल्यामुळे मुली स्वतःच्या करिअरचे विवाहाचे निर्णय स्वतः घेऊ शकतील. घटस्फोटाचं प्रमाण वाढण्यामागे पण हे कारण, लोकसभेत सीबीएसईच्या एका प्रश्नात महिलांविषयी विकृत मानसिकता दिसली तर सोनिया गांधी सभागृहांमध्ये आवाज उठवतात