Narayan Rane : नारायण राणे यांच्याकडे लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी
Continues below advertisement
Narayan Rane : नारायण राणे यांच्याकडे लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. तर रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री पदाची जबाबदारी असणार आहे. डॉ. भारती पवार यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्री पद असेल, कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज राज्यमंत्री पद तर डॉ. भागवत कराड यांच्याकडे अर्थराज्य मंत्रिपद असणार आहे.
Continues below advertisement
Tags :
PM Modi Cabinet Reshuffle Narayan Rane PM Modi Cabinet Expansion PM Modi Cabinet Modi Cabinet Expansion 2021 Cabinet Reshuffle Today Modi Cabinet Expansion 2021 Latest News Modi Cabinet Reshuffle 2021 Modi 2.0 Cabinet Reshuffle 2021 Modi 2.0 Cabinet Expansion 2021 PM Modi New Cabinet PM Modi Cabinet Change Ministry Of Small And Medium Industries