
HDFC Bank : एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलिनीकरण 1 जुलैपासून प्रभावी
Continues below advertisement
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलिनीकरण १ जुलैपासून प्रभावी होणार आहे. विलिनीकरणासाठी लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या पूर्ण झाल्याची माहिती एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांची दिलीय, ३० जून रोजी बाजाराचे व्यवहार संपल्यानंतर बोर्डाची बैठक होईल . १३ जुलैपासून ‘एचडीएफसी बँक’ नावाने शेअर ट्रेड करणार, मागच्या वर्षी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणा संदर्भात अध्यक्ष दीपक पारेख यांनी केली होती घोषणा
Continues below advertisement