Mallikarjun Kharge : मोदी टीव्हीवर बोलतात; रेडिओवर बोलतात पण सभागृहात बोलत नाही
abp majha web team
Updated at:
21 Dec 2023 12:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMallikarjun Kharge : मोदी टीव्हीवर बोलतात; रेडिओवर बोलतात पण सभागृहात बोलत नाही खासदार निलंबन चुकीचं, शरद पवारांची टीका सरकार चर्चेपासून पळ काढतेय, सुप्रिया सुळेंचा आरोप, तर विरोधकांचा आवाज दाबला जातोय, काँग्रेस अध्यक्ष खर्गेंची टीका