LPG Cylinder महागण्याची शक्यता, उज्वला योजनेतील लाभार्थी वगळता इतरांचं अनुदान रद्द होण्याची शक्यता

Continues below advertisement

एलपीजी सिलेंडर महागण्याची शक्यता आहे. अब की बार... एक हजार पार? उज्वला योजनेतील लाभार्थी वगळता इतरांचं अनुदान रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram