ABP News

Kashmir: टेबल, खुर्च्या, इंटिरिअर सर्व काही बर्फाचं, गुलमर्गमधील इग्लू कॅफेची सैर ABP Majha

Continues below advertisement

उत्तरेकडील थंडीची लाट कायम आहे. गुलमर्ग आणि सोनमर्ग भागात कालपासून बर्फवृ्ष्टीहोतेय त्यामुळे या भागात आलेल्या पर्यटकांसाठी पर्वणी आहे. इथे तापमान शून्याखाली गेलंय त्यामुळे कडाक्याची थंडी आहे. तिकडे लडाख भागातही उणे ११ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर कारगिल द्रास या भागाही तापमान उणे १२ अंशांखाली नोंदवलं गेलंय. बर्फवृष्टीहोत असल्यानं या भागातल्या अनेक रिसॉर्ट्समध्ये पर्यटकांची रीघ लागली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram