Johnson and Johnson Vaccine in India : जॉन्सन अॅड जॉन्सन लसीला आता भारतात परवानगी : ABP Majha
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
07 Aug 2021 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनची जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे. या लसीने काही दिवसापूर्वीच तसा अर्ज केला होता. त्याला आता मंजूरी मिळाल्याने भारताच्या लसीकरणाच्या कार्यक्रमात आणखी एका लसीच्या वापराची भर पडणार आहे.