Indo China : चीन विरुद्ध भारतीय लष्कराचा आक्रमक पवित्रा, कशी सुरू आहे अरुणाचलमध्ये तयारी ? ABP Majha
लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा चीनचा प्रयत्न भारताने काही महिन्यांपूर्वी हाणून पाडला होता. लडाखमध्ये भारताने कडक बंदोबस्त केल्याने आता चीननं घुसखोरीसाठी अरुणाचलकडे मोहरा वळवला असून तिथंही भारतानं अशी काही तयारी केलीय की चीनला कोणतीही चूक करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा लागणार आहे. पाहूयात भारतानं अरुणाचलमध्ये केलेल्या तयारीवरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Tags :
India China Indo China Ladakh Indian Army Arunachal Pradesh Chinese Army Indo-China Border Arunachal