Indo China: भारतीय लष्कर सज्ज! चीनचा सामना करण्यास काय काय उभारलंय भारतानं? ABP Majha स्पेशल रिपोर्ट
लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा चीनचा प्रयत्न भारताने काही महिन्यांपूर्वी हाणून पाडला होता. लडाखमध्ये भारताने कडक बंदोबस्त केल्याने आता चीननं घुसखोरीसाठी अरुणाचलकडे मोहरा वळवला असून तिथंही भारतानं अशी काही तयारी केलीय की चीनला कोणतीही चूक करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा लागणार आहे. पाहूयात भारतानं अरुणाचलमध्ये केलेल्या तयारीवरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Tags :
India China Indo China Ladakh Indian Army Arunachal Pradesh Chinese Army Indo-China Border Arunachal Indo-China Border