Cricket: South Africa दौऱ्यापूर्वी कपिल देव यांचा विराट कोहलीला महत्वाचा सल्ला ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Dec 2021 09:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाल विराट कोहलीनं पत्रकार परिषद घेत त्याच्या मनातली खदखद व्यक्त केली. त्यामुळं विराट कोहली आणि बीसीसीआयमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं उघड झालंय. या पार्श्वभूमीवर भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनी विराटला सल्ला दिला आहे. दौऱ्यापूर्वी सर्वांसमोर येऊन अशी जाहीर टिपण्णी करणं चुकीचं असल्याचं कपिल देव म्हणाले आहेत. कपिलदेवनं विराट कोहलीला काय सल्ला दिलाय पाहुया