Gujarat Election Congress : गुजरात निवडणुकीसाठी पृथ्वीराज चव्हाण आणि मुकुल वासनिकांना जबाबदारी
abp majha web team
Updated at:
14 Nov 2022 07:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस कडून विभागनिहाय जबाबदारीचे वाटप. बडोदा विभागाचे निरीक्षक म्हणून पृथ्वीराज चव्हाणांची नियुक्ती. तर मुकुल वासनिक यानांही काँग्रेसकडून जबाबदारी.