Brijbhushan Singh : बृजभूषण यांच्या विरोधात पुरावे नाहीत, तपास अजूनही सुरु : दिल्ली पोलीस

Continues below advertisement

सध्या दिल्लीमध्ये सर्व खेळाडू भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनासाठी बसलेत. याच प्रकरणात आता दिल्ली पोलिसांकडून बृजभूषण यांच्या विरोधात अद्यापपर्यंत असे पुरावे सापडले नसल्याचं सांगण्यात आलंय. पुढील १५ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात येतंय. तसंच एफआयआरमध्ये नमूद केलेल्या POCSO कलमातही 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे. त्यामुळे त्या कलमातही तातडीने अटक करण्याची गरज नसल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात येतंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram