Delhi Violence | दिल्ली हिंसाचाराचा आरोपी शाहरूखच्या मुसक्या आवळल्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्ली हिंसाचाराचा आरोपी शाहरुखच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला उत्तर प्रदेशमधून अटक केलीय. उत्तर प्रदेशच्या शामलीमधून त्याला दिल्लीत आणलं जातंय. जाफराबादमध्ये आठ राऊंड गोळ्या फायर केल्याचा आणि पोलिसांवर बंदूक रोखल्याचा शाहरुखवर आरोप आहे. या संदर्भात दुपारी साडेतीन वाजता दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद होणार आहे.