COVID 19 Third Wave : पुढील महिन्यात कोरोनाची तिसरी लाट? निती आयोगाचा केंद्राला महत्त्वाचा अलर्ट
Continues below advertisement
कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नीती आयोगानं व्यक्त केलाय. पुढील महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असं निती आयोगानं म्हटलंय.....तिसऱ्या लाटेत दररोज ४ ते ५ लाख रुग्णांची नोंद होऊ शकते असा अंदाज नीती आयोगानं वर्तवलाय... पुढच्याच महिन्यात २ लाख आयसीयू बेड्सची गरज भासू शकते असंही नीती आयोगानं म्हटलंय.. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगानं यंत्रणेला काही महत्त्वाच्या शिफारशी देखील केल्या आहेत...
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement