Moderna Vaccine : सिप्ला कंपनी आयात करणार मॉडर्ना लस, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

Continues below advertisement

नवी दिल्ली : भारताच्या औषध महानियंत्रक संस्था  डीसीजीआई) 18  वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना मॉर्डना या अमेरिकेतील औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या कोरोनाविरोधी लसीच्या आप्तकालीन वापराला मंजुरी देण्याची शक्यता असल्याची माहिती विश्ववसनीय सूत्रांनी दिली आहे. 


 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram