म्हाडाकडून थकीत सेवाशुल्कावरील तब्बल 400 कोटींचे व्याज माफ, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती
Continues below advertisement
मुंबई : म्हाडा वसाहतींमध्ये राहणार्या रहिवाशांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. म्हाडाने थकीत सेवाशुल्कावरील तब्बल 400 कोटी रुपयांचे व्याज माफ केले आहे. अभय योजने अंतर्गत म्हाडाच्या वसाहतीत राहणार्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय. एक एप्रिल 1998 ते 2021 पर्यंतच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
Continues below advertisement