China India Disputes: नव्या वर्षात चीनच्या कुरापती सुरुच, फिंगर एरियाला जोडणारा पूल ABP Majha
Continues below advertisement
भारत चीन सीमेलगत चीनच्या कुरापती सुरुच आहेत. लडाख भागातील पैंगोंग-त्सो लेकजवळ चीनकडून एका पुलाची निर्मिती सुरु आहे. एका सॅटेलाईट फोटोमुळे हा सर्व प्रकार समोर आलाय.
Continues below advertisement