Central Government Employee : प्रत्येक केंद्रीय कर्मचाऱ्यांना यंदा 2लाखांचा Diwali Bonus? :ABP Majha
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
07 Sep 2021 09:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येक केंद्रीय कर्मचाऱ्यांना यंदा 2 लाखांचा दिवाळी बोनस मिळणार असण्याचा अंदाज आहे. महागाई भत्ता १७% वरून २८% झाला आहे आणि त्याचाचं परिणाम म्हणून हा वाढीव २ लाखांचा बोनस मिळण्याचा अंदाज आहे.