BCCI Election : बिनविरोध होणार बीसीसीआय निवडणूक, Roger Binny अध्यक्ष, तर Ashish Shelar होणार खजिनदार
बीसीसीआयची आज सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा आणि निवडणूक होणार आहे. ही निवडणूक असून रॉजर बिन्नी अध्यक्षपदी तर खजिनदारपदी आशिष शेलार यांची निवड झालीय.