MP Election Banners : मध्य प्रदेशात निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून कमननाथ यांचं अभिनंदनाचे बॅनर
abp majha web team
Updated at:
02 Dec 2023 03:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचार राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये निकालाआधीच काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आलीय. कमलानाथ यांचं अभिनंदन करणारे बॅनर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेत.