Arvind Kejariwal : अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीतला निकाल कोर्टाने राखून ठेवला
abp majha web team
Updated at:
22 Mar 2024 06:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppArvind Kejariwal : अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीतला निकाल कोर्टाने राखून ठेवला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केलीय... दिल्लीतल्या कथित मद्यविक्री धोरण घोटाळ्याच्या आरोपातून केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत..