Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाह

Continues below advertisement

उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघात भाजप नेते अमित शाह यांनी रोड शो केला. या मतदारसंघातून भाजपकडून स्मृती इराणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने किशोरी लाल शर्मा यांना निवडणुकीत उतरवलंय. अमेठीतून एबीपी माझाशी संवाद साधला..यावेळी 
बोलताना शाहांनी काँग्रेसवर टीका केलीय.. 

अमेठीतून स्मृती
इराणी पुन्हा संसदेत
जाणार-अमित शाह
-----
गेल्या ६० वर्षात
अमेठीत काँग्रेसने
काहीही केलं नाही-शाह
-------
'गेल्या ५ वर्षात
एकदाही राहुल गांधी
अमेठीत आले नाहीत'

--------------
विरोधकांकडून
खोटा प्रचार
सुरु-अमित शाह
-------
स्मृती इराणींसाठी
अमित शाहांचा
रोड शो
---------
अमेठीत स्मृती
इराणी वि. किशोरी
लाल 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अमेठी दौऱ्यावर, स्मृती इराणींसाठी रोड शोमध्ये सहभागी होणार.

Naresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

Special Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतो

Nashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram