Allahabad High Court:पोस्ट लाईक करणं आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नाही,अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
abp majha web team
Updated at:
28 Oct 2023 12:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAllahabad High Court:पोस्ट लाईक करणं आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नाही,अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
पोस्ट लाईक करणं हे पोस्ट प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासारखं नाही, त्यामुळं केवळ पोस्ट लाईक करणं हा आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नाही, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय.