Air India Uniform : एअर इंडिया कर्मचारी दिसणार नव्या रुपात, 60 वर्षानंतर बदलला गणवेश
abp majha web team
Updated at:
14 Dec 2023 01:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAir India Uniform : एअर इंडिया कर्मचारी दिसणार नव्या रुपात, 60 वर्षानंतर बदलला गणवेश
देशातील सर्वात जुनी विमान कंपनी एअर इंडियाने कात टाकली.... एअर इंडियाच्या हवाई कर्मचाऱ्यांच्या वेशभूषेत एक मोठा बदल करण्यात आलाय... या कंपनीने त्यांच्या वैमानिक आणि केबिन क्रू यांच्या नवीन गणवेशाचे अनावरण केले आहे.