Afghanistan नंतर Taliban ची वाकडी नजर आता भारताकडे? तालिबानचं पुढचं लक्ष्य काश्मीर? ABP Majha

Continues below advertisement

आता तालिबान या दहशतवादी संघटनेनं अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनवर पूर्ण कब्जा मिळवला आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल घनी ब्रार हा अफगाणिस्तानचा सत्ताधीश म्हणून काम करु शकतो.Afghanistan नंतर Taliban ची वाकडी नजर आता भारताकडे? तालिबानचं पुढचं लक्ष काश्मीर? असल्याची भिता व्यक्त केल्या जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram