Afghanistan crisis : 168 जणांना घेऊन भारतीय वायुसेनेचं C-17 गाझियाबाद एअरबेसवर दाखल ABP Majha

Continues below advertisement

काबूलमध्ये अडकलेले शेकडो भारतीय आज मायदेशी परतले आहेत... १६८ जणांना घेऊन भारतीय वायुसेनेचं C-17 विमान गाझियाबादमधल्या हिंडन एअरबेसवर दाखल झालंय. तर अफगाणिस्तानातल्या दुशांबेमधून ७९ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान सकाळी पाच वाजून बारा मिनिटांनी दिल्ली विमानतळावर दाखल झालं. तसंच एअर  विस्तारा आणि इंडिगोची विमानं अफगाणिस्तानातल्या शेकडो भारतीयांना घेऊन आज दिल्लीत दाखल होतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram