ABP C Voter Opinion Poll Punjab : पंजाबच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला पसंती? ABP Majha

पंजाब काँग्रेसच्या हातातून जाणार असल्याचा अंदाज सी व्होटरनं वर्तवलाय. पंजाबमध्ये 'आप'ला ५५ ते ६३ जागा  मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला २४ ते ३० जागाच  मिळण्याचा अंदाज आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola