ABP C Voter Goa Opinion Poll : गोव्यात मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? गोवा निवडणूक 2022 ABP Majha

गोव्यात भाजपच एक नंबरचा पक्ष राहण्याचा अंदाज सी वोटरनं वर्तवला आहे. गोव्यात भाजपला १४ ते १८, तर काँग्रेसला १० ते १४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. गोव्यात 'आप' तिसऱ्या नंबरचा पक्ष होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola