
Qurbani For Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी 101 बकऱ्यांचा बळी
Continues below advertisement
लोकसभा खासदार आणि एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बकऱ्यांचा बळी देण्यात आला. हैदराबादच्या बाग-ए-जहानारा इथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. बकऱ्यांचा बळी देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एमआयएमच्या एका आमदारानेही हजेरी लावली.
Continues below advertisement