Satyendra Jain Viral : आपचे नेते सत्येंद्र जैन यांना तुरुंगात मसाज सुविधा? जेलमधील व्हीडिओ व्हायरल
abp majha web team
Updated at:
19 Nov 2022 11:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपचे नेते सत्येंद्र जैन यांचा तिहार जेलमधील एक व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हीडिओमध्ये सत्येंद्र जैन यांचा मसाज घेत असल्याचं पाहायला मिळतंय.. हा व्हीडिओ तिहार जेलमधील असल्याचं सांगण्यात येतंय.. सत्येंद्र जैन यांना तिहार जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा करण्यात येतोय... दरम्यान जेल प्रशासनाकडून याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही...