Last Sunset Of 2022 : गोवा, मुंबई, पुणे ,दिल्ली, पंजाबसह देशासह राज्यातील सुर्यास्ताची विहंगम दृष्य
Continues below advertisement
2022 वर्षातील अखेरचा सूर्यास्त जगभरात झालाय... तर काही ठिकाणी नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत होतंय.. गोवा, मुंबई, पुणे ,दिल्ली, चेन्नई, पंजाबसह देशासह राज्यातील सुर्यास्ताची विहंगम दृष्य माझाच्या प्रेक्षकासांठी.. दोन वर्षांनंतर देशभरात निर्बंधमुक्त नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली.. तसंच 2022चा अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती...
Continues below advertisement
Tags :
New Year Punjab Delhi Chennai Crowd Mumbai Goa 'pune Welcome 2022 Year Sunset Final Sunset Welcome With Joy Panoramic View Of Sunset Victory Preparations