Cyclone Nisarga NDRF | श्रीवर्धनमध्ये NDRFची टीम दाखल, नागरिकांचं बचावकार्य कशा प्रकारे होणार?

Continues below advertisement
अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन एनडीआरएफनं महाराष्ट्रातल्या बचावकार्यासाठी दहा पथकं सज्ज केली आहेत. त्यापैकी तीन पथकं मुंबईत आणि प्रत्येकी दोन पथकं पालघर आणि रायगड जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहेत. ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी एनडीआरएफचं प्रत्येकी एक बचावपथक सज्ज करण्यात आलं आहे. एनडीआरएफची पुण्यातली पाच आणि नागपूरचं एक पथक राखीव ठेवण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram