Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला धोका, बीकेसी कोविड सेंटरमधून रुग्णांना हलवलं

Continues below advertisement
निसर्ग चक्रीवादळाचा फटका आता कोरोना रुग्ण आणि रुग्णांवर उपचार करणाऱ्या यंत्रणांनाही बसण्याची शक्यता आहे. कारण, चक्रीवादळाचा धोका पाहता बीकेसी मैदानातील कोविड सेंटरमधील रुग्णांना हलवण्यात आलंय. या रुग्णांना वरळी डोम आणि गोरेगावला हलवण्यात आलं आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या कोविड सेंटरमधून आतापर्यंत 200 हून अधिक रुग्णांना हलवण्यात आलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram