Phone Tapping | बड्या नेत्यांचं संभाषण ऐकण्यासाठी केलेलं फोन टॅपिंग खालच्या पातळीची राजनीती - अनिल देशमुख

बड्या नेत्यांचं फोनवरील संभाषण ऐकण्यासाठी केलेलं फोन टॅपिंग ही खालच्या पातळीची राजनीती आहे अशी टीका गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप सरकारवर केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola