Special Report | दप्तरांचं ओझं कमी होणार ! पहिली ते सातवी एकच पुस्तक | ABP Majha
Continues below advertisement
पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्य़ांसाठी सर्व विषयांसाठी मिळून एकच पुस्तक असणार आहे, त्यामुळे तुमच्या चिमुरड्यांच्या खांद्यावरील ओझं आता नक्कीच कमी होईल.
Continues below advertisement