#Drugs दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरी एनसीबीचा छापा, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्या घरावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी दरम्यान करिश्माच्या घरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीने करिश्मा प्रकाशला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. परंतु एनसीबीने करिश्मा प्रकाशला अटक केलेली नाही.
Tags :
Deepika Drugs Deepika Pdukone Rhea Chakraborty Arrested KJ Drug Dealer KJ Ssr Drug Connection Bollywood Drug Drug Dealer Drug Racket Rhea Chakraborty Arrest Karishma Prakash Drug Case Gupteshwar Pandey Bihar DGP Sushant Singh Deepika Padukone Drugs NCB Sushant Singh Rajput Rhea Chakraborty