Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळ हरीहरेश्वरऐवजी अलिबागला धडकण्याची शक्यता, NDRFची आणखी एक टीम पाठवणार

Continues below advertisement
निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धनच्या हरीहरेश्वर भागाला धडकणार अशी माहिती असताना आता ते हरीहरेश्वरऐवजी अलिबागला धडकणार अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जातेय. मुंबईसह किनारपट्टी लगतच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram