PM Narendra Modi | भारत पुन्हा विकासाच्या मार्गावर परतेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Continues below advertisement
सध्या जगासह देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला असून सध्या देशात लॉकडाऊनचा 5वा टप्पा सुरु आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. अशातच आर्थिक व्यवहार थांबल्यामुळे येत्या काळात आर्थिक मंदीच्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान सुरु केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय उद्योग संघाच्या वार्षिक कार्यक्रमाला संबोधित केले. त्यावेळी मोदी यांनी अनेक आर्थिक विषयांवर भाष्य केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram