Thane Stadium : तब्बल 25  वर्षांनंतर दादोजी कोंडदेव स्टेडियमवर क्रिकेट सामने ABP MAJHA

तब्बल 25  वर्षांनंतर दादोजी कोंडदेव स्टेडियमवर क्रिकेट सामने होत असून ही अभिमानाची गोष्ट आहे. बीसीसीआयच्या नियमावलीनुसार काही काळ क्रिकेट सामने बंद होते. परंतु सन २०१८ महापालिकेने क्रांतिकारी निर्णय घेवून मैदानावरील स्थानिक कार्यक्रमांचं आय़ोजन बंद करण्यात आले.. सध्या बीसीसीआयच्या नवीन नियमावलीनुसार या मैदानावर सामने होत आहेत. या स्टेडियमवर नवनवीन आंतरराष्ट्रीय सामने खेळविण्यासाठी मुंबई क्रिकेट असोशिएशनकडे महापालिकेची विनंती..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola