SANJAY RAUT : भाजप नेत्यांनी आता संजय राऊत यांना लक्ष्य केलंय ABP MAJHA
भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर आज त्यांनी आपला जबाब नोंदवला. यावेळी भाजप नेतेही उपस्थित होते. कागदी वाघांना आम्ही घाबरणार नसल्याचे म्हणत ही राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.
Tags :
Mla BJP Leader आमदार भाजप नेते आशिष शेलार Ashish Shelar Kishori Pednekar किशोरी पेडणेकर भाजप नेते आमदार Mayor Of Mumbai आशिष शेलार